१९४७ साली ब्रिटीशांच्या
अन्यायकारी राज्यातून भारत स्वतंत्र झाला. याचवेळी अखंड भारत असावा अशी बहुसंख्य
हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांची मागणी होती. परंतु भारत अखंड न राहता पाकिस्तान
नावाचा नवीन अनैसर्गिक देश निर्माण करण्यात आला. नंतर १९४८ ला मोहनदास गांधी यांची
नथुराम गोडसे यांनी हत्या केली. कारण गांधींना फाळणीसाठी आणि हिंदूंच्या
कत्तलीसाठी, ५५ कोटी पाकिस्तानला देणे यासाठी गोडसेंनी कारणीभूत मानले होते.
हिंदुत्ववादी संघटनांची अखंड
भारत असावा ही तशी योग्य, न्याय्य आणि हक्काची मागणी होती. आजही केवळ पाकिस्तानच
नव्हे तर अफगानिस्तानपासून ते ब्रह्मदेशपर्यंत आणि वर तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत
पुन्हा एकदा अखंड भारत व्हावं ही माझी इच्छा आहे. नव्हे ते ध्येय-लक्ष्य आहे.
परंतु १९४७ सालचा विचार केला तर अखंड भारत देश आकाराला येऊ नये हेच सर्वथा योग्य
आणि मुख्यतः हिंदूंच्या हिताचं होतं. ते कसे आणि का हे आपण पाहूया.
१.
फाळणीपूर्व भारत –
सप्तसिंधुपासून हिंदीमहासागरापर्यंत
पसरलेला आपला हिंदुस्थान आणि आपला इतिहास अनेक परकीय आक्रमकांनी शेकडो वेळा लुटून
नेल्याची आपल्याला माहिती आहेच. परंतु
बरेचसे परकीय आक्रमक लुट केल्यानंतर त्यांच्या त्यांच्या देशात पळून
जाईपर्यंत हिंदूंनी त्यांना पराक्रमी प्रतिकार केला. परंतु १२ व्या शतकापासून सुरु
झालेल्या मुस्लीम आक्रमणाला हिंदू समजा पूर्णतः थोपवू शकला नाही. ही आक्रमक
मुस्लीम जमात येथेच बस्तान बसवून राहिली. याला काही फितूर हिंदू जबाबदार होतेच.
मुस्लीम आक्रमक जेव्हा हिंदुस्थानात आले त्या वेळेपासून ते येथील राज्यकर्ते बनले.
येथील मुलाच्या हिंदू राजांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण
आपापसातील शत्रुत्वामुळे हिंदू राजे कधीही मुस्लीम आक्रमकांच्या विरुद्ध एक होऊ
शकले नाहीत आणि यामुळेच हिंदुस्थानवर तब्बल ६०० वर्षे मुसलमानी सत्तेने राज्य
केले.
अल्लाउद्दिन खिलजी, बाबर,
अकबर, औरंगजेब अशा मुस्लीम सुलतान, बादशहांच्या कार्यकाळात त्यांनी हिंदूंचा
कितीही छळ केला, अनन्वित अत्याचार केले, अन्याय केला, माता भगिनी बाटवल्या, मंदिरे
लुटली तरीही हिंदू समाज कधीही एकजिनसीपणे याविरुद्ध पेटून उठला नाही, लढा देऊ शकला
नाही. हिंदू या क्रूर सत्तेविरुद्ध कधीही एक झाला नाही.
या मुस्लीम सत्तेला वेगवेगळ्या
ठिकाणी आव्हान दिले गेले. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याआधी विजयनगरचे
राज्य ही त्याचीच उदाहरणे होत. पण हिंदू समाज याही थोर पुरुषांच्या आवाहनाने एक
होऊ शकला नाही. त्यानंतर ब्रिटीशांच्या काळात तर हिंदू मुस्लीम संबंध कसे विकोपाला
जातील याचीच दक्षता ब्रिटिशांनी घेतली. मुस्लीम समाज हा पूर्वीपासून राज्यकर्ती
जमात असल्याने ब्रिटीशांच्या हाताखाली जगणे त्यांना असह्य होत असे.
फाळणीपूर्वीचा हिंदुस्थान
हा असा होता.
२.
फाळणीची मागणी –
हिंदुस्थानी समाजाच्या मनात
हा प्रश्न कायम पिंगा घालतो की देशाची फाळणी व्हावी ही मागणी खरेच कोणी केली.?
कोणी जिना, मोहनदास गांधी, इक्बाल, सावरकर यांनी ही मागणी केल्याचे सांगतो. पण द्वीराष्ट्रवादाची
संकल्पना सर्वप्रथम मांडली ती सर सय्यद यांनी. त्यांच्या मते हिंदुस्थान स्वतंत्र
झाल्यास लोकशाही देशात लोकसंख्येच्या आधारे हिंदू राज्यकर्ते बनतील. परंतु मुस्लीम
आणि हिंदू दोहोंना ५०% राजकीय अधिकार असावेत अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर याच
मागणीने दोन देश असावेत इथपर्यंत मजल मारली. मोहनदास गांधी आणि सावरकर दोघेही
यावेळी बाल्यावस्थेत होते. म्हणजेच गांधींनी फाळणी मागितली नव्हतीच आणि
सावरकरांनीही नाहीच. येथे एक सांगावेसे वाटते की लोकमान्य टिळक यांनी लखनौ करारात
एका मुस्लिमाला ३ मते देण्याचा अधिकार मान्य केला होता.
३.
फाळणी आणि गांधी –
दुसऱ्या महायुद्धानंतर अपरिमित
हानीमुळे ब्रिटिशांना आपल्या वसाहती सोडून जाण्यावाचून पर्याय नव्हताच. गांधी
किंवा कॉंग्रेस भारतीय स्वातंत्र्याचे केवळ निमित्तमात्र होते. कारण यावेळी
भारताला स्वातंत्र्य मिळावयाचेच होते. गांधी शेवटपर्यंत म्हणत की फाळणी झाली तर
माझ्या मृत्युनंतरच. परंतु मुस्लीम लीगपुढे त्यांचे काहीच चालले नाही. आणि १५
ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
४.
फाळणी आणि अखंड भारत –
फाळणी न होता अखंड भारतच
असावा ही अनेकांची इच्छा होती आणि आजही आहे. परंतु या फाळणीमुळे हिंदू समाजाचा
केवळ फायदा आणि फायदाच झाला आहे. कारण फाळणी न होता जर अखंड भारत झाला असतं तर काय
झाले असते हे आधी समजावून घेऊया.
वर उल्लेख केल्याप्रमाणे
ब्रिटीशांच्या आधी ६०० वर्षे हिंदुस्थानावर मुस्लीम राजसत्ता होती आणि या काळात
सर्वत्रच्या हिंदू समाजाने कधीही एक होऊन याविरुद्ध प्रतिकार केला नाही किंवा लढा
दिला नाही. कितीही अत्याचार झाले तरी हिंदू समाज मुस्लीमांच्याच हाताखाली जगला. हे
वास्तव आहे. फाळणीच्या वेळीही हिंदू समाजाला एका सूत्रात बांधून ठेवू शकणारे
कोणतेही नेतृत्व हिंदूंकडे नव्हते. नेहरू किंवा कॉंग्रेस हिंदुहीतवादी कधीही
नव्हतेच.
फाळणीवेळी ३५ ते ४० % टक्के असणारा मुस्लीम समाज
पाकिस्तानात ज्याला वाटेल तो याप्रमाणे निघून गेला आणि बाकीचा समाज येथेच राहिला.
जर भारत अखंड राहिला असता तर... तर मुस्लीम समाज हा त्यांच्या धार्मिक अधिकारासाठी
सदैव जागरूक असलेला समाज आहे आणि इस्लामी धर्मशास्त्राने जगाची विभागणी दार उल हर्ब
आणि दार उल इस्लाम अशी आधीच करून टाकलेली आहे. मुस्लीम जमात आधीपासून आक्रमक
असल्याने अखंड भारतावर जोर जबरदस्ती आणि जिहाद वगैरे नावाने याच जमातीने राज्य
केले असते, कारण इतिहास याचा साक्षी आहे आणि वर्तमानात हिंदूंना कोणतेही नेतृत्व
नव्हतेच. म्हणजेच अखंड भारत हा केवळ हिंदूंचा हिंदुस्थाना अथवा हिंदुराष्ट्र
राहिलेच नसते. तर त्यात ती ३५ ते ४० % मुस्लीम लोकसंख्याही आली असती. आणि कदाचित
मुस्लिमांच्या दयेवर हिंदूंना अपमानित जिणे जगावे लागले असते. पण फाळणी झाल्याने
हिंदू समाज मुस्लीम आणि ब्रिटीश या दोन्ही अन्यायी सत्तेच्या जोखडातून कायमचा
मुक्त झाला. ज्यामुळे आज पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्या शेकडो पटीने प्रगत
म्हणून भारतीय समाजाचे आणि राष्ट्राचे नाव घेतले जाते. जर मुस्लीम समाज अखंड
भारतात असता तर त्यांच्या देशांचे जे हाल आज सुरु आहेत, जसे की इतिहासकाळात
भारतीयांचे केले तशाच प्रकारचे हाल देश अखंड राहिला असता तर हिंदू समाजाचे झाले
असते.
५.
फाळणी आणि नथुराम गोडसे –
हिंदुराष्ट्रवादी तथा अखंड
भारतवादी सर्वांचे प्रिय व्यक्तिमत्व म्हणजे नथुराम गोडसे. मोहनदास गांधी यांची
हत्या-वध केला म्हणून पूजनीय आणि भारतमातेचा निस्सीम देशभक्त पुत्र म्हणून पूजनीय.
नथुराम गोडसे सनातनी किंवा कट्टर हिंदू वगैरे नव्हताच, तर तो अतिरेकी देशभक्त
होता. परंतु त्याचा हिंदू समाज, भारताचा इतिहास याविषयीचा अभ्यासही कच्चाच होता.
अखंड भारत राहता त्या अखंड भारतात मुस्लीम समाजही येतो हे गोडसेंना माहित नव्हते
काय.? आणि एकूणच हिंदू समाज हा मुस्लीम आक्रमक जमातीविरूद्ध कधीही एक झाला नाही हे
गोडसेंना माहित नव्हते काय.? मग अखंड भारताने कोणाचा फायदा झाला असता.? पुन्हा
एकदा हिंदू समाज मुस्लीम गुलामगिरीत लोटला गेला असता हे गोडसेंना माहित नव्हते
काय.? की केवळ अतिरेकी देशभक्तीने अखंड भारताच्या फाळणीला गांधी जबाबदार असून केवळ
त्यांची हत्या हाच एकमेव उपाय होता.? अखंड भारतात ३५ ते ४० % मुस्लीम लोकसंख्याही
येते, केवळ जमीन नव्हे हे गोडसेंना माहित नव्हते काय.? आणि ही मुस्लीम लोकसंख्या
जर अखंड भारतात समाविष्ट होती तर, मुस्लिमांच्या क्रूर आणि अन्यायी राजवटीला विरोध
करण्याएवढे समर्थ नेतृत्व तेव्हा हिंदू समाजाकडे होते काय.? तर नाहीच, आजही नाहीच.
मग देशाची फाळणी झाली त्यात हिंदूंचाच फायदा झाला असे मान्य करावेच लागते.
गांधी हत्येबाबत दिली
जाणारी किंवा समर्थन करणारी जी करणे सांगितली जातात ती चुकीचीच होय, कारण गांधी
हत्येचा प्रयत्न ५५ कोटी किंवा हिंदूंच्या कत्तली या आधीही झालेला होताच. तसेच
गांधी हत्येमुळे देशभरात सुरु असलेल्या मुस्लीम विरोधी दंगली क्षणात थांबल्या,
म्हणजे ज्यात हजारो मुस्लिमांची हत्या करता आली असती ते सर्व थांबले आणि दंगली या
ब्राह्मणविरोधी सुरु झाल्या. गोडसेंना जर हत्या करायचीच होती तर त्यांनी पंडित
नेहरूंची हत्या करायला हवी होती. कारण पंडित नेहरू हे मुस्लीम लांगुनचालन करणारे
गृहस्थच देशाचे त्यावेळी नेतृत्व होते. म्हातारे गांधी नव्हे. जर नेहरूंची हत्या
झाली असती तर कदाचित सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, आणि त्या लोहपुरुषाने
पाकिस्तानच्या प्रथम आक्रमणावेळीच पाकिस्तानचे निशाण मिटवून टाकले असते.
६.
आजचा भारत आणि हिंदुहित –
देशाची फाळणी झाल्याने आधी
भारत आणि पाकिस्तान व नंतर बांग्लादेश या ३ देशांची निर्मिती झाली. ज्यामुळे
भारतातील मुस्लीम लोकसंख्या टक्केवारीने झटकन कमी झाली. नवीन देशांपैकी पाकिस्तान
जिहाद आणि अंतर्गत कलह, दहशतवाद यामुळे पोखरून निघाला आहे, तर बांगलादेशाची अवस्थाही
तशीच आहे. यापैकी केवळ भारताने लक्षणीय प्रगती केली. आणि त्यामुळे पर्यायाने
भारतातील हिंदूंची प्रगती झाली आणि हिंदूंचेच शासन देशात आले. फाळणीमुळे हिंदूंचे
हित सध्या झाले. जुलमी मुस्लीम राजसत्ता आणि ब्रिटीशांच्या अन्यायातून हिंदूंना
मुक्ती मिळाली.
वर अनेकदा मुस्लीम
लोकसंख्येचा उल्लेख आला आहे, त्यातून हिंदू समाजाला भयभीत करण्याचा कोणताही उद्देश
नसून केवळ वास्तवाचे आकलन व्हावे यासाठी त्याचा उल्लेख केला आहे. जे वास्तव ८००
वर्षापासून आहे तेच आजही आहे. आज भारतात हिंदूंचे राज्य असले तरी ते हिंदुहीतवादी
नक्कीच नाहीये. आज कोणीही यावे आणि हिंदू धर्मावर टीका करावी असे सुरूच आहे. बाबरी
मशीद पाडल्यानंतर लगेच राम मंदिर उभारायला सुरुवात करायला हवी होती, जर हिंदू एक
असतं तर ते झाले असते. हिंदू एक असता तर काशी अन मथुरेतही भगवा ध्वज फडकला असता अन
लाल किल्ल्यावरसुद्धा भगवा ध्वज फडकला असता. काश्मिरातून लाखो पंडितांना पलायन
करावे लागले त्यावेळी सुद्धा बाकीचा हिंदू समाज निद्रित अवस्थेतच होता. आज मालेगाव,
भिवंडी, हैदराबाद, मुंब्रा, मालदा, केरळ आणि किती किती ठिकाणी हिंदुंवर अत्याचार
केले जातात, केले गेलेत, पण यावेळीसुद्धा हिंदू समाज चिरनिद्रेतून जागा झालाच
नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझाल्याच थडग बांधलं तेव्हाही हिंदू समाज झोपलेलाच
होता. आणि जर अखंड भारत असतं तर आज हिंदुन्ह्ची अवस्था दयनीय असली असती. कारण आज
रा.स्व. संघ, भाजप, शिवसेना, विहिंप, बजरंग दल आणि कितीतरी हिंदू संघटना असूनही
हिंदुंवर अत्याचार होताच आहेत. तेही बहुसंख्य हिंदू देशात असताना, मग मुस्लीम जर
अखंड भारतासहित या देशात असते तर हिंदूंनी प्रतिकार किंवा अन्यायाला विरोध केला
असता असे आपण म्हणून शकतो काय.? कारण वास्तव जे समोर दिसत आहे ते वर मांडलेच आहे.
७.
अखंड भारत आणि मी –
वरील लिखाणावरून कोणी असे
समजू नये की मी अखंड भारत विरोधी आहे, तर नाही...कधीच नाही. मातेचे तुकडे झालेले
मला नक्कीच पाहवत नाहीत. नव्हे पुन्हा एकदा अखंड भारत व्हावा अशीच माझीही इच्छा
आहे. गांधी मला कधी प्रिय नव्हते किंवा अप्रियही नव्हते. गोडसेंची भावना योग्य
होती. अखंड भारतमाता विखंड झाली हे पाहून अशी भावना निर्माण होणे यात गैर काहीच
नाही. परंतु वास्तवाचे भान राखायला हवे. जर अखंड भारत निर्माण करावयाचा असेल तर तो
अखंड भारत केवळ हिंदूंचाच असावयास हवा. १०० % हिंदू लोकसंख्या. तर आणि तरच अखंड
भारताची उज्ज्वल प्रगती होऊ शकेल. कारण मुस्लीम लोकसंख्या जेव्हा कमी असते तेव्हा
ते क्रूर न होता केवळ एक होऊन आपल्या मागण्या मान्य करायला लावतात आणि त्यांची
संख्या जेव्हा वाढते तेव्हा ते क्रूरपणे कोणत्याही पातळीवरचे अन्याय आणि अत्याचारी
कृत्य करायला मागे पुढे पाहत नाहीत. आयसीस, सीरिया आणि आता जर्मनी किंवा युरोपीय देश
त्याचे बोलके उदाहरण आहे, तर भारतात सुद्धा अजूनही सामान नागरी कायदा होऊ शकलेला
नाही, की मुस्लिमांच्या कितीही बायका करणे आणि कितीही पोरांना जन्माला घालणे यावर
कोणी बंदी आणलेली नाही. याला मुस्लीम लांगुलचलन असे म्हणा किंवा काहीही, पण ते
वास्तव आहे. मुस्लीम जेव्हा बहुसंख्य असतात तेव्हा ते सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष
असू शकत नाहीत आणि लोकशाहीवादीसुद्धा असू शकत नाहीत. हे इतिहास आणि वर्तमानकाळातले
वास्तव आहे. पाकिस्तान किंवा बांग्लादेश आपण पाहताच आहोत. काही मुठभर मुसलम समाज
चांगलं आहे, पण ते त्यांच्या समाजात सुधारणा व्हावी म्हणून कोणताही प्रयत्न करताना
दिसत नाहीत. त्यामुळे अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येकाने हे
ध्यानात घेतले पाहिजे की, अखंड भारत जर झाला असता तर तो ३५ ते ४०% मुस्लीम
लोकसंख्येसह झाला असता, केवळ जमिनीसह नव्हे. अखंड भारतात एकही मुस्लीम नसावा असे
कोणाचेही त्यावेळी मत निश्चितच नव्हते. आणि मुस्लिमांसह अखंड भारत झाला असता तर कदाचित
मुस्लिमांच्या राजसत्तेखालीच पुन्हा एकदा हिंदूंना जगावे लागले असते. म्हणजेच
फाळणी ही हिंदूंच्या हितासाठी योग्य घटना ठरली.
हिंदूंमध्ये असलेला
नेतृत्वाचा अभाव यामुळे आजही हिंदू समाज वैफल्यग्रस्त आणि भीतीदायक अवस्थेत जगतोय.
त्यामुळे जोपर्यंत कणखर हिंदू नेतृत्व तयार होत नाही तोपर्यंत अखंड भारत निर्माण
होऊ शकत नव्हता आणी नाही. आजच्या बलाढ्य हिंदू संघटना काहीही करू शकत नाही, कारण
त्यांच्या कार्यकर्त्यांची अथवा स्वयंसेवकांची हत्या झाली तरीही त्या संघटना केवळ
नैसर्गिक आपत्तीत धावून जातात, हातातल्या काठीने अन्यायाविरुद्ध लढत तर नाहीच. केरळ
आणि बंगाल त्याचे चांगले उदाहरण आहे. आणि हे असेच सुरु राहिले तर भारतमातेची
अजूनही शकले पडायला वेळ लागणार नाही. केरळमध्ये स्वतंत्र राष्ट्राची मागणी
काधीमध्ये डोके वर काढतच असते.