गुढी चा संभाजी राजांच्या हत्तेचा स्पष्ट संबंध नाहीये त्यांची क्रूरपणे हत्या केली त्यादिवशी फाल्गुन अमावास्या होती, दुसर्या दिवशी गुढी पाडवा होता. , हिंदू लोक त्यांचा सण साजरा करू नये म्हणून ही औरंगजेबाची गलिच्छ चाल होती.... गुडी ही आधीपासुन उभारली जाते. संर्दभ पहा
.
• इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट
सराळेकर रचीत लीळाचरित्रात,
लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये
".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते :
तेयापूढें सांघीतलें : मग
तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक
रंगमाळीका भरवीलीया :
गुढी उभविली :
उपाहाराची आइति करविली : आपण
घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख
येतो.
• संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–
१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६
आणि १४ मध्ये
"अधर्माचि अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥
५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी ।
ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥
५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी ।
विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे
सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे
उल्लेख येतात.
• संत नामदेवजी नामदेव
(इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत
जनाबाई (निर्वाणइ.स. १३५०)
आणि त्यांचेच समकालीन संत
चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात
वर्ष - इ.स. १३३८)
यां सर्वांच्या लेखनात, गुढीचे उल्लेख
येतात.
• संत चोखोबा त्यांच्या अभंगात
म्हणतात
"टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥"
• १६व्या शतकातील संत
एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मीक
काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य
वेळा अवतरतो.
त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत
एकनाथ हर्षाची उभवी गुडी,
ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य,
यशाची, रामराज्याची रोकडी,
भक्तीची, जैताची, वैराग्याची,
भावार्थाची, स्वानंदाची,
सायुज्याची,
निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके
वापरताना आढळतात.
अजून एक वैशीष्ट्य या गुढीचे दिसून येते
वारी असो अथवा रणांगण
असो जाणाऱ्या समूहा पैकी चपळ
माणूस पाहून त्याकडे
हि गुढीची काठी दिली जात असे.
4529 गाथेत संत तुकाराम
त्यांच्या अभंगात म्हणतात "पुढें
पाठविलें गोविंदें गोपाळां ।
देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥"
.
आता तुम्हीच ठरवा गूढी न उभारून आपल्या संभाजी राज्याच्या हिंदूत्वाचा विरोध करायचा.
की, गूढी उभारून हिंदूत्वाचा जयजयकार करून, संभाजी राज्याला श्रद्धांजली व्हायची...
.
• इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट
सराळेकर रचीत लीळाचरित्रात,
लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये
".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते :
तेयापूढें सांघीतलें : मग
तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक
रंगमाळीका भरवीलीया :
गुढी उभविली :
उपाहाराची आइति करविली : आपण
घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख
येतो.
• संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–
१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६
आणि १४ मध्ये
"अधर्माचि अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥
५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी ।
ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥
५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी ।
विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे
सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे
उल्लेख येतात.
• संत नामदेवजी नामदेव
(इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत
जनाबाई (निर्वाणइ.स. १३५०)
आणि त्यांचेच समकालीन संत
चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात
वर्ष - इ.स. १३३८)
यां सर्वांच्या लेखनात, गुढीचे उल्लेख
येतात.
• संत चोखोबा त्यांच्या अभंगात
म्हणतात
"टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥"
• १६व्या शतकातील संत
एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मीक
काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य
वेळा अवतरतो.
त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत
एकनाथ हर्षाची उभवी गुडी,
ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य,
यशाची, रामराज्याची रोकडी,
भक्तीची, जैताची, वैराग्याची,
भावार्थाची, स्वानंदाची,
सायुज्याची,
निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके
वापरताना आढळतात.
अजून एक वैशीष्ट्य या गुढीचे दिसून येते
वारी असो अथवा रणांगण
असो जाणाऱ्या समूहा पैकी चपळ
माणूस पाहून त्याकडे
हि गुढीची काठी दिली जात असे.
4529 गाथेत संत तुकाराम
त्यांच्या अभंगात म्हणतात "पुढें
पाठविलें गोविंदें गोपाळां ।
देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥"
.
आता तुम्हीच ठरवा गूढी न उभारून आपल्या संभाजी राज्याच्या हिंदूत्वाचा विरोध करायचा.
की, गूढी उभारून हिंदूत्वाचा जयजयकार करून, संभाजी राज्याला श्रद्धांजली व्हायची...
No comments:
Post a Comment