Tuesday, 1 March 2016

ब्रिगेडी बामसेफी मूलनिवासी : खोटा प्रचार व अपप्रचार

काही ब्रिगेडी बामसेफी मूलनिवासी वळवळणारी दोन तोंडी गांडुळे व बांडगुळे कसा खोटा प्रचार व अपप्रचार करतात हे आपण या पोस्टमधून पाहू ...
ब्रिगेडी बांडगुळे काय म्हणतात 👉🏻👉🏻हे कुलकर्णी आपले आडनांव का लपवतात???
/😐😐😐😐😐😐////////////////////////////////////
शिवकालीन कुलकर्णी हे आहेत:
१) दादोजी कोंडदेव(कुलकर्णी)
२) कृष्णा भास्कर(कुलकर्णी)
३) आबाजी सोनदेव(कुलकर्णी)
४) अनाजी दत्तो(कुलकर्णी)
५) विठ्ठल सुंदर(कुलकर्णी)
👉🏻👉🏻👉🏻👉🏻बांडगुळांचे असे म्हणणे आहे की 👉🏻👉🏻👉🏻हे ५ कुलकर्णी आहेत
याचं नांव आडनांव वगळून
इतिहास लिहला जातो याच कारण ब्राम्हण इतिहासकार सांगतील काय?
हे वरील पाच लोकांईतके हरामखोर ,नीच, घातकी,पापी व देशद्रोही होते कि विचारता सोय नाही
👉१ला कुलकर्णी:
दादोजी कोंडदेव कुलकर्णी
हा अदिलशहाचा नोकर तसेच शहाजी राजेंचा ताबेदार. याला भटांनी बाल शिवाजीचा गुरु बनवलं
👉🏻👉🏻👉🏻👉🏻बनवायची काय गरज आहे बांडगुळांनो ... दादोजी हे शिवरायांचे गुरु होतेच ... दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यानंतर शिवरायांनी लिहीलेले एक पत्र आहे त्यात- "दादोजी गेले आम्ही पोरके झालो .." असा उल्लेख आहे ....आणि बांडगुळांनो तुम्ही दादोजी कोंडदेवांना आदिलशहा चा चाकर म्हणताय ... मग शहाजीराजांना काय म्हणणार ?? ते पण आदिलशहा च्याच पदरी होते ना ?? आणि त्यांनीच दादोजींना स्वराज्यस्थापनेसाठी जिजाऊ व शिवबांच्या सोबत पुण्याला पाठवले होते .., दादोजींवर आरोप करणे म्हणजे शहाजीराजांना लोकांची पारख करता येत नव्हती असं म्हणण्यासारख आहे ... ब्रिगेडी बांडगुळांनो ..,,
👉२रा कुलकर्णी
कृष्णा भास्कर कुलकर्णी
हा हरामखोर अफजलखानाचा म्हणजे दुश्मनाचा वकिल. वकिली करायची सोडून शिवरायांवर तलवार चालवायला निघाला. महाघातकी व नीच प्रवृत्तीचा. 👉🏻👉🏻👉🏻👉🏻 खरे म्हणजे कृष्णाजी भास्कर हा अफझलखाचा नोकर होता... त्याला जास्त महत्त्व देऊन अफझलखानाच महत्त्व कमी करण्याचा ब्रिगेडी बामसेफी बांडगुळांचा डाव आहे यावरुन ते अफझलखानाची ईमान ईतबारे वकीली करत आहेत ... आणि कृष्णाजी भास्कर प्रमाणे शिवरारांचा वकील गोपीनाथपंत बोकील हे सुध्दा बामन होते हे का सांगत नाही ?? अफझलखानाला गोड बोलून प्रतापगडाच्या पायथ्याशी आणणारा बोकील पण बामनच होता हे का सांगत नाही ??? ब्रिगेडी बांडगुळांनो तुम्हाला शिवरायांना भेटायला म्हणून आलेला आणि अचानक तलवारीने हल्ला करणारा नामदारखान दिसत नाही का ???
👉३रा कुलकर्णी
आबाजी सोनदेव कुलकर्णी
हा कपटी,लबाड, वासनांध. याने कल्याणच्या सूभेदाराची सून पकडुन शिवरायांसमोर उभी केली यासाठी कि तिचे लावण्य पाहून शिवराय तीला रखेल करतील म्हणजे शिवरायांना बदनाम करता येईल या हेतुने नीच कार्य करणारा. 👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻 मूळात या प्रसंगाला एकही अस्सल ऐतिहासिक पुरावा नाही ..., आबाजी सोनदेव यांनी त्या सूनेला पकडून आणल्याचा पुरावा दाखवा .., या काल्पनिक प्रसंगात शिवरायांच्या तोंडी एक वाक्य आहे ... आमची आई अशी सुंदर असती तर आम्हीही असेच सुंदर झालो असातो ... याचा दुसरा अर्थ माझी आई सुंदर नाही असा होतो ... आणि शिवराय जिजाऊंच्या बद्दल अस बोलण शक्य नाही ...
👉४था कुलकर्णी
अण्णाजी दत्तो कुलकर्णी
हा हरामी मोरोपंत पिगंळे याच्यासह कटात सामील होवुन शिवरायांचा खुन करणारा. 👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻कसला घंट्याचा कट ?? मुळात शिवरायांचा खून झाला च नाही !!! कुणाची माय व्याली आहे आमच्या शिवरायांचा खून करण्यासाठी ??? आणि शिवरायांचा खून झाला तर मग ही गोष्ट संभाजीमहाराजांना समजली नाही आणि खेडेकर कोकाटे यांना आज साडेतीनशे वर्षांनी एकदम साक्षात्कार झाला का ?? यांना संभाजीराजांपेक्षा जास्त अक्कल आहे का ??
👉५वा कुलकर्णी
विठ्ठल सुंदर कुलकर्णी
हा भडवा निजामाचा सरदार. राक्षसभुवनच्या लढाईत मराठ्यांच्या विरोधात लढताना मराठ्यांकडून मारला गेला.
मराठेशाहीचा हाडवैरी. 👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻 आता बघा ... ब्रिगेडी बांडगुळे कस खोट बोलतात ??? वर लिहीलय शिवकालीन पाच कुलकर्णी .. मग हा निजामाचा वजीर कुठून काढला ?? विठ्ठल सुंदर हा माधवराव पेशव्यांच्या काळात निजामाच्या पदरी होता मग वर खोट का सांगितल ?? विठ्ठल सुंदर हा हरामखोर होताच .... त्यात दुमत नाहीच ... पण मग जर पेशवे बामन होते आणि जातीयवादी होते तर मग विठ्ठल सुंदरला का मारला ?? या युध्दात राघोबादादा पेशवे निजामाच्या वेढ्यात अडकले होते .... त्यावेळी मल्हारराव होळकरांनी माधवराव पेशव्यांना राघोबादादा यांना तसच सोडून मागे फीरण्याचा सल्ला दिला होता मग आता काय मल्हाररांवांच्या वागण्यामुळं आख्खा धनगर समाजाला पळपुटा म्हणणार का ?? नाही ना मग विठ्ठल सुंदर मुळ आख्खा ब्राम्हण जातीच्या लोकांना का शिव्या देता ???
आता आपल्या लक्षात आले असेल कि
हे ब्रिगेडी सतत दिशाभूल करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात यांच्या कपटनीतीला ओळखा...जागे व्हा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment