हिंदवी स्वराज्यातील मुस्लीम सैन्य आणि त्यांची सत्यता- एक संक्षिप्त मागोवा.
मागील पोस्ट मध्ये शिवरायांनी मशीद पाडल्याचे आणि भ्रष्ट केल्याचे समकालीन पुरावे आपण पाहिले.मशीद उध्वस्त आणि भ्रष्ट करत असताना हे मुस्लिम सैनिक राजांच्या पदरी कसे राहिले राहतील???हिंदू धर्म वाढवायला??
आता शिवरायांचे पदरी जे मुस्लिम सैनिक होते ते कसे आले होते?? जे होते ते कोण होते?? नक्की होतेच का??
👉तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान...
उत्तर-इब्राहिम खान हा तोफखान्याचा प्रमुख होता याचा एक ही पुरावा नाही.गनिमि कावा या महाराजांच्या युद्ध तंत्रात तोफा बाळगल्या जात नसत(तोफांमुळे सैन्याच्या हालचाली मंदावतात.गनिमि काव्यात वाऱ्याच्या वेगाने हालचाल करावी लागे)???राजांनी अशा किती युद्धात तोफखान्यामुळे विजय मिळवल्याचे किती लोकांच्या अभ्यासात आले आहे??
👉शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान…
उत्तर- हे खर आहे की दौलतखान आरमार प्रमुख होता.साहजीक आहे राजांनी त्यावेळेस आरमाराची सुरुवात केली होती.पण मराठ्यांना आरमाराचा जास्त अनुभव नव्हता(भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर 5-10 वर्ष ब्रिटिश अधिकारी नवदल आणि वायुदल संभाळत होते.कारण भारतीय सैनिकांना त्याचा अनुभव नव्हता).दौलतखानाला आणि त्याच्या मुलाला नंतर कैद करण्यात आले.मराठ्यांना आरमाराचा पूर्णपणे अनुभव आल्यावर आंग्रे आणि धुळपुटे यांच्या कडेच शेवट पर्यन्त आरमार प्रमुख पद राहिले.
👉शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख सिद्दी हिलाल...
उत्तर- सिद्दी हिलाल यास खेलोजी भोसले(शहाजी राजांचे चुलते) यांनी क्रित पुत्र(गुलाम पुत्र) म्हणून संभाळाले.१७व्या शतकात मुस्लिम झालेल्या हिंदुस पुन्हा हिंदू करता येत असे पण जन्मता मुस्लिम असणाऱ्यास हिंदू करता येत नाही. हिलाल हा महाराजांच्या सैन्यात होता पण एक साधा सरदार या पदावर.घोड़दलाचा प्रमुख नाही.सिद्दी हिलाल हा राजांना मारण्यासाठी अफझल खाना बरोबर आला होता(१६५९).आफझलचा पाडाव झाल्यानंतर हा राजांना शरण आला.
👉शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती नूर खान….
उत्तर-"नूर खान बेग"ज्याला शाहजी राजांनी सैन्य घेऊन पाठवले होते तो त्या १००० पायदळ स्वाराचा सेनापती होता. सरसेनापति नाही. राजांचा खऱ्या अर्थाने कर्तुत्व आरंभ(१६५७) झाल्यानंतर याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.
👉शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर….
उत्तर-याचा एक ही सम कालीन पुरावा किंवा उल्लेख नाही. इतकेच काय तर साधा बखरित सुद्धा उल्लेख नाही.याचा अस्तित्वाचा उल्लेख आबा चांदोरकर यांनी सादर केलेल्या फक्त एका बनावट पत्रात आहे.ते पत्र बनावट आहे म्हणजेच मदारी मेहतर ही व्यक्ति सुद्धा खोटिच आहे.
👉शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर...
उत्तर-शिवप्रभुंचे एकच वकील कसे असतील???.राजे वेेळ प्रसंग पाहुन योग्य व्यक्ति पारखुन त्यास वकील बनवून पाठवत(अफझल खानास गाफिल ठेवण्याची कामगिरी बोकिल यांनी केली होती).काझी हैदर हा मुंसिफ आणि दुभाषी होता.याला १६७२साली "फक्त एकदाच" बहादुरखान कड़े वकील म्हणून पाठविले.हा काझी हैदर संभाजी राजांच्या पड़त्या काळात औरंगजेबाला १६८३ साली जाऊन मिळाला. याने लोहगड़ फितुरिने घेऊन दिला त्या बद्दल औरंगजेब याने ७०,००० रूपये बक्षीस दिले. औरंगजेबाने नातू अजीमुश्शान याला शिकविन्यास ठेऊन घेतला.पुढे हा तिकडेच १७०६ मध्ये सरन्यायाधीश झाला.

👉शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र काढणारा चित्रकार मीर मोहम्मद...
उत्तर-महाराजांचे समकालीन 3-4चित्र आहेत.निकोलो मनूची(औरंगजेबाचा अधिकारी) याने या मीर मोहम्मद याला हे चित्र काढण्यासाठी सांगितले होते."मुघल दफ्तरात ठेवण्यासाठी"(याचाच अर्थ हा स्वताहून राजांचे चित्र काढण्यास भूषणा सारखा निष्ठेने आला नव्हता).महाराजांची जी चित्रे प्रसिद्द आहेत त्यातले एक डच चित्रकाराने काढले आहे आणि दूसरे ब्रिटिश म्युसिअम मध्ये आहे.म्हणजेच तो एकच चित्रकार नाही ज्याने राजांचे चित्र काढले आहे.
👉शिवाजी महाराजांना अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल...
उत्तर-वाघनखे म्हणजे शिवरायांच्या अद्भुत बुद्धिमत्तेतून सत्यात आलेले शस्त्र होय.या आधी वाघनखे हे हात्यार कोणी ही वापरलेच काय पाहिले सुद्धा नव्हते.
आता मुद्दा असा की रुस्तुम जमाल याने बनाउन पाठविन्याचा काय संबंध???कारण तो सुद्धा अफझल खनासरखा आदिलशाह याचा सरदार होता.त्यातल्या त्यात अफझल हा आदिलशाही मधील पठाणी मुस्लमानांचा प्रमुख आणि रुस्तुमे जमाल हा सुद्धा पठाणी मुसलमान.

👉शिवाजी महाराजांचे ३१पैकी १०अंगरक्षक मुस्लमान होते….
उत्तर -अंगरक्षक(Bodyguard) हे भित्र्यांना लागतात.महाराजांनी आयुष्यात फ़क्त एकदाच १० अंगरक्षक ठेवले.ते फ़क्त अफझल वधा पुरते (का? काय गरज इकडे तरी??? अफझल खान त्याच्या दगाबाजी साठी प्रसिद्ध होताच.तो दगाबाजी करणार हे राजांना माहिती होत.त्या दगाबाजीत अफझल यशस्वी झाला तरी जिवंत जाता कामा नये हा अंगरक्षक घेऊन जान्या मागचा खरा उद्देश होता).राजांनी कधी ही अंगरक्षक बाळगले नाहीत.(मुसलमानांची लाळ घोटन्याच्या नादात शिवरायांची प्रतिमा "जीवाला जपनारा भित्रा" अशी बनवत आहात याचे तरि भान ठेवा.)
राजांच्या पदरी 1 लाख मुस्लिम सैन्य होते.
ही अफवा जिव तोडून सांगत फिरणाऱ्यांच्या ज्ञानात थोडी भर
१) राजांच्या २३(१० मार्च १६५७ - १६८०) वर्षाच्या आणि संभाजी राजांच्या ९ वर्षाच्या कालावधीत एक ही सरसेनापती ,प्रधान(मंत्री) ,मुलकी अधिकारी मुसलमान नाही.इतकंच काय ३७६ किल्ल्यां पैकी एकाचा किल्लेदार सुद्धा मुस्लिम नाही.

२)शिवकालीन पत्रसार संग्रहात शिवरायांच्या जवळ जवळ १३० अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत महत्वाचे म्हणजे यात एक ही मुस्लिम "अधिकारी "नाही.
३)आता प्रश्न असा की हे जे मुसलमान राजांच्या सैन्यात होते ते कधी पर्यन्त होते??
१६६० पर्यन्तच होते कारण त्या कालावधिस राजांनी उघड उघड सर्व पातशाहया विरुद्ध वैर स्वीकारले होते तसेच हिन्दू धर्म रक्षणास आणि वाढीस पाठिंबा दिला(सविस्तर पुढील लेखात या बद्दल सांगेल).
१६६० पर्यन्तच होते कारण त्या कालावधिस राजांनी उघड उघड सर्व पातशाहया विरुद्ध वैर स्वीकारले होते तसेच हिन्दू धर्म रक्षणास आणि वाढीस पाठिंबा दिला(सविस्तर पुढील लेखात या बद्दल सांगेल).
४)शिवरायांचा मुस्लिम सैनिकांबद्दल नक्की दृष्टिकोण काय??
त्यांचा मुस्लिम सैन्याबद्दलचा दृष्टिकोण पुढील पत्रातून दिसतो.हे पत्र अस्सल आहे आणि ते त्यांनी त्यांचे सावत्र बंधूंना व्यंकोजी राजांना पाठवले आहे.
"कैलासवासी माहाराज त्यांचे तुम्ही पुत्र बहुत थोर लोक यैसे असोन कांही विचार करीत नाही व 'धर्माधर्म' विचारीत नाही यैसे असता कस्टी व्हाल या चे नवल काये तुम्ही म्हणाल की काये विचार करावा तरी यैसा विचार करावा होताकी श्री महादेवाची व श्री तुळजाभवानीची कृपा आम्हावरि पूर्ण जाली आहे 'दुस्ट तुरुकाला आम्ही मारितो' 'आपल्या सैन्यात तुरुक लोकच असता जये कैसा होतो' आणि 'तुरुक लोक' कैसे वाचो पाहतात हा विचार करावा होता".इ.स. सप्टेंबर १६७७
शिवराय या पत्रात स्वतःच्या बंधूंना समजवत आहेत की त्यांच्यावर महादेव आणि तुळजाभवानी यांचा आशिर्वाद आहे. आम्ही तुरकांना(मुस्लमानांना) मारतो. तुम्ही धर्म अधर्म याचा विचार न करता तुरकांना(मुसलमान) सैन्यात ठेवता.या मुळे तुमचा विजय कसा होईल?? ("तुम्ही धर्म अधर्म याचा विचार न करता मुस्लमानांना सैन्यात ठेवता" या ओळी वर भर देऊन विचार केल्यास खूप गोष्टींचा उलघडा होतो)

संदर्भ-
मराठी रियासत खंड १(भाग १,२).
ज्वलज्वलंत संभाजी राजा.
शिवकालीन पत्रसार संग्रह (खंड १,२,३).
शिवचत्रपतींची पत्रे भाग १.
मराठी रियासत खंड १(भाग १,२).
ज्वलज्वलंत संभाजी राजा.
शिवकालीन पत्रसार संग्रह (खंड १,२,३).
शिवचत्रपतींची पत्रे भाग १.
शिवछत्रपतींचे आरमार.
शिवभारत.
शिवभारत.
टिप:- कोणत्याही स्वयंमघोषित ब्रिगेडि इतिहासकाराने राजांच्या सैन्यात १००%(२,००,०००) पैकी १%(२०००)मुस्लिम सैनिक होते हे पुराव्या सोबत आणि नावा सोबत सिद्ध करुण दाखवावे.कोणत्याही शिव्याश्री च्या पिवळ्या पुस्तकास पुरावा समजला जाणार नाही.
No comments:
Post a Comment