केवळ द्वेषाच्या आधारावर तग धरून असलेल्या चळवळीचे आयुष्य किती असते याचा विचार करण्याची गरज आहे. आंबेडकरी चळवळ आणि बामसेफ या दोन चळवळी केवळ हिंदू द्वेषावर आधारित आहेत आणि हीच त्यांची मर्यादा आहे.
नव्याने उभ्या राहिलेल्या परिस्थितीचे आकलन करून घेण्याच्या क्षमतेचा अभाव किंवा उदासीनता, संघटनेची ताकद उभी करण्यापेक्षा, सवतेसुभे मांडून राजकीय सौदेबाजी करून सत्तेची चव चाखण्याची अभिलाषा, ज्याचे प्रतिनिधित्व करायचे आहे त्या दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, भूमिहीन शेतमजूर, गरीब-कष्टकरी माणूस यांच्या भौतिक समस्यांवर आंदोलने उभी करण्यापेक्षा भावनिक प्रश्नांभोवती चळवळ फिरवत ठेवणे इत्यादी नेतृत्वाशी संबंधित कारणे या चळवळीमध्ये आहेत.
केवळ हिंदू द्वेष करून आणि ब्राह्मण समाजावर चिखलफेक करून काहीही सध्या होणार नाही हे यांना समजावून सांगण्याची वेळ आता आली आहे.
कुठलेही भाषण, सभा, कार्यक्रम असो, व्यासपीठ मिळाले की ही मंडळी केवळ हिंदू धर्मावर आणि ब्राह्मण समाजावर टीका करण्यात धन्यता मनात आहेत. परंतु समाजाच्या उत्कर्षाचा कोणताही ठोस कार्यक्रम अथवा अजेंडा ही मंडळी राबवताना दिसत नाहीत. संघावर तर या मंडळींचा विशेष हल्ला होताना दिसतो. मात्र संघाप्रमाणे समाज सेवा करताना ही मंडळी कुठेही दिसत नाहीत. कोणतेही नैसर्गिक संकट असो, दुष्काळ, पूर कधीही संघाचा सहभाग हा असतोच ते संकट निवारण्यासाठी. मात्र आज पर्यंत बामसेफ किंवा आंबेडकरी चळवळीनी मात्र अशा प्रकारे समाज कार्य केल्याचे ऐकिवात नाही.
कार्यकर्ते असोत किंवा नेते असोत केवळ इतरांना शिव्या घालण्याचे काम करत आहेत. परंतु या समाजातील तरुणांना काहीतरी रोजगार मिळावा, त्यांची स्वप्ने साकार होण्यासाठी सरकार शिवाय आपण ही प्रयत्न करावेत ही मानसिक इच्छा या नेत्यांमध्ये दिसत नाहीये. शाळा, दवाखाने, इस्पितळे, अनाथालये, बालगृह अशा प्रकारची सेवाकार्ये जर या चळवळीतील नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी करण्याचे ठरवले तर या चळवळी नक्कीच कौतुकास पात्र ठरतील.
केवळ भावनिक आधारावर तरुणांची माथी भडकावून काय सध्या होते किंवा काय सध्या झाले याचेही विश्लेषण या चळवळीनी करायला हवे. आज कोणत्याही कार्यकर्त्याला विचारल्यास तो सांगेल की बाबासाहेबांची जयंती मोठ्या धूम धडाक्यात आम्ही साजरी करणार आहोत. साजरी करण्यास हरकत नाही. मात्र बाबासाहेबांची इच्छा होती की माझ्या समाजाने शिक्षण घ्यावे, गरिबीतून मुक्त व्हावे. मात्र आजच हा तरुण शिक्षणा ऐवजी इतर व्यसनाधीनतेकडे वळलेला दिसत आहे. तो पैसा जर शिक्षणावर खर्च केला तर आंबेडकरी समाज नक्कीच विकासाला गवसणी घालेल. तसेच नेते मंडळींनी चालवलेला भावनिक राजकारणाचा खेळ उधळून लावल्यास तरुण नक्कीच यशस्वी होतील.

No comments:
Post a Comment