आजकाल शिवरायांचा इतिहास बदलण्याचे ब्रिगेडींचे प्रयत्न चालु आहेत. ब्रिगेडी शिवरायांना बौद्ध धम्मीय म्हणतात पण शिवरायांचा बौद्ध धम्माशी काडीचा देखील संबंध आलेला नव्हता.!
काही पुरावे मांडत आहे-
शिवरायांचा जन्म शिवनेरी वर झाला. शिवनेरीवर शिवाई देवीचे मंदिर आहे. आपल्याला बलवान पुत्र व्हावा या साठी जिजाऊ माँसाहेबांनी शिवाई देवीकडे नवस केला होता. म्हणुन शिवाई देवी वरून जिजाऊ माँ साहेबांनी शिवाजींचे नामकरन केले शिवाजी...!!!! जिजाऊंनी त्या नवजात बाळाला स्वराज्य स्थापनेच्या कामासाठी अर्पण केले.
शिवरायांनी रायगड किल्ला उभारताना जगदिश्वराचे मंदिर उभारले. जर ते हिंदू देवतेत आस्था ठेवत नसते तर का उभारले असते मंदिर.?
शिवराय बौद्ध असते तर त्यांनी भिख्खुंना राज्याभिषेकासाठी बोलावले असते, पण तसे काहीच इतिहासात नमुद नाही.
शिवरायांनी गागाभट्ट या काशीच्या प्रसिद्ध ब्राह्मणास राज्याभिषेकाला बोलावले आणि 17 वर्षाच्या शंभुराजांनी गागाभट्टांना धार्मिक बाबतीत चर्चा करून शिवराय क्षत्रिय असल्याचे पुरावे दिले. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा थाटामाटात पार पडला. शिवरायांची कुलदेवी तुळजाभवानी होती.
शिवराय उभ्या आयुष्यात फक्त तिघांच्या चरणीच नतमस्तक झाले माता पिता आणि भवानी माता.
<< तुळजा भवानी मातेला शिवरायांनी अर्पण केलेले सव्वा कोपीचे 101 पुतळ्याची माळ आणि पाचुमोती, माणिक, हि-यांची पदके तसेच नैसर्गिक मोत्यांचे दागिने अर्पण केले होते, हे दागिने राष्ट्रीयीकृत बँकेत सुरक्षीत आहेत.>>
शिवभारतातील पुरावा ( अध्याय- 10/ श्लोक- 34/40 ) :- शहाजी राजांनी शिवरायांच्या शिक्षणासाठी काही व्यक्ती पाठविल्या होत्या. त्यांनी शिवाजींना श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, राजनिती शास्त्र , अर्थ शास्त्र, बहुविध भाषा, सुभाषिते इत्यादी वैदिक संस्कारज्ञान दिले
व धनुर्विद्या, दुर्ग दुर्गम करण्याचे ज्ञान म्हणजे दुर्गशास्त्र , दुर्गम प्रदेशांतुन निसटुन जाण्याची कला , दांडपट्टा, भालाफेक, घोडेस्वारी , अशा अनेक प्रकारे ज्ञान दिले.
या शिवाय शिवाजी राजांच्या तलवारीचे नाव " तुळजा " होते व दुसरी प्रसिद्ध तलवार ही " भवानी " होती हे आपण जाणतोच.
शिवरायांच्या झेंड्याचा ध्वज भगवा आहे, जो सनातन वैदिक हिंदू धर्मातला आहे. भारतातील बहुसंख्य राजपुत सहित इतरही राजे भगव्या झेंड्याखालीच राज्य चालवायचे.
" शिवाजी हिंदू मराठा होते तरी त्यांनी हिंदू धर्मातील सर्व जातींना समान वागणूक दिली हे सत्य आहे, पण त्या मुळे शिवाजींनी हिंदूधर्म सोडला असे म्हणणे चुकिचे ठरेल..!! "
शिवरायांआधी देखील राणा प्रताप , पृथ्विराज चौहान यांनी देखील भगव्या झेंड्याखाली अस्पृश्य जातींना समान वागणूक दिलेली आढळते. भिल्ल व लोहार सारख्या जाती त्यांच्या सैन्यात होत्या. शिवरायांनी देखील महाराष्ट्रातील १८ पगड जातींना एका हिंदूसुत्रात बांधले होते.
संभाजी महाराजांनी बुधभुषणम् या ग्रंथात शिवाजी राजांचे खालिल प्रमाने वर्णन केलेले आढळते :-
कलिकालभुजंगमावलीढं निखिल धर्मवेक्ष्य विकलंवं यः |
जगतः पतिरंगशतोवतापोः (तिर्थाः) स शिवछत्रपतिजयत्यजेयः |
अर्थ :- कलिकारूपी भुजंग घालितो विळखा करीतो धर्माचा -हास तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास ।।।
वरिल वाक्यावरून शिवाजींचे वर्णन धर्मासाठी लढणारे असा स्पष्ट उल्लेख स्वयं संभाजी राजांनीच केला आहे.!
संभाजी राजांनी बुधभुषणम् या ग्रंथाप्रारंभी "श्री गणेशाला नमन " असे लिहीले आहे.
श्री गणेशाची स्तुती करताना संभाजी राजे लिहीतात की,
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजित दापदनागम् |
भक्त विध्न हनने धृतरत्न तं नमामी भवबालवरत्तज |
अर्थ :- देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या दुष्टांचे गर्वहरण करणा-या, भक्तांची विघ्ने वारणा-या, रत्ने धारण करणा-या शिवाच्या पुत्रा गणेशा तुला माझे नमन असो.
श्री गणेशाचे वर्णन करून व शिवरायांना धर्मासाठी लढणारा दर्शवुन संभाजींनी सिद्ध केले की शिवाजी भोसले परिवार हिंदू होते.
वरील पुरावे इथे मांडले आहेत, शोध करा शिवराय हिंदू असल्याचे अनेक पुरावे देता येतात, पण शिवराय बौद्ध असल्याचे किंवा शिवाजींनी हिंदू धर्म सोडल्याचा एकही पुरावा देता येत नाही.

No comments:
Post a Comment