Sunday, 12 April 2015

अकबरुद्दीन ओवेसीची काही जहरी मुक्ताफळे...!

- महाराष्ट्राच्या विधानसभेत मजलीस निवडून आली तर अबू आसीम आझमी थप्पड खाणार नाही. जर या विधानसभेत ओवेसी असेल तर त्या मारणार्‍यांना मारेल.
- २९४ आमदारांच्या विधानसभेत आम्ही केवळ ७ मुसलमान आहोत; पण २९०ला भारी आहोत. म्हणून म्हणतात, एक मियांभाई दस पे भारी है.
- हे या हिंदू लोकांचे देव आहेत. किती? राम, लक्ष्मण, दुर्गा, गंगा, भोलानाथ काय काय? दर आठ दिवसांनी यांचा एक नवा देव पैदा होतो. आता तर नवे आले. गणेश होते, आता हनुमान जयंती आली. रामनवमी आली. लक्ष्मी माहिती होती. ही भाग्यलक्ष्मी कुठून नवी आली? ती दुर्गा ऐकली, आता मी काय बोलू? कशी कशी नावे आहेत. ये मुबारक महफिल, मैं वो मनहूस नाम लेके खराब करना नहीं चाहता. (या आपल्या पवित्र सभेत ही अशी घाणेरडी नावे घेऊन मी माझे तोंड खराब करू इच्छित नाही).
- असे मोदी खूप आले, खूप गेले. मोदी गुजरात जीत गया. वजीरे आजम बन जाएगा. बघू कसा बनतो ते. कशाचा मोदी? कुठला मोदी? ये म्हणावं एकदा हैदराबादला. दाखवून देऊ!
- अरे हिंदुस्थानात आम्ही २५ कोटी आहोत ना? तुम्ही १०० कोटी आहात ना? ठीक आहे. १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, दाखवून देऊ कुणात हिंमत आहे, कोण ताकदवर आहे ते. ये लोग हमसे मुकाबला नहीं कर सकते, पण आम्ही मुसलमान भारी पडू लागलो की, ही नामर्दांची फौज (पोलीस) पुढे येते.
- ऐ हिंदुस्थान, अगर तुने बाबरी मस्जीद की शहादत ना की होती तो बम्बई के धमाके भी नहीं होते.
- तो कसाब पाकिस्तानातून आला. गोळ्या चालवून त्याने हिंदुस्थानींना मारले. मग त्याला फासावर लटकावले. जर देशातील २५ कोटी मुसलमान आंध्रच्या मुसलमानांप्रमाणे एक झाला, एमआयएमच्या पाठीशी उभा राहिला तर एक दिवस हा मोदीही फासाच्या तख्तावर लटकलेला दिसेल.
- आसामचे मुसलमान बांगलादेशी आहेत, असे म्हणतोस, मग आडवाणी, तू कुठला आहेस रे? तू तर भगौडा आहेस. पळून आला होतास हिंदुस्थानात. अरे आम्हाला पाकिस्तानात जा सांगणार्‍यांनो, आम्ही तर जाणार नाहीच; पण गेलो तर ताजमहाल घेऊन जाऊ, लाल किल्ला घेऊन जाऊ, कुतुबमिनार घेऊन जाऊ, मग इथे राहील काय? अयोध्येचे ते तुटके-फुटके राम मंदिर राहील. त्या अजिंठा-वेरूळच्या नागड्या मूर्ती येथे राहतील. अरे हा मुल्क मुसलमानांचा आहे, होता आणि राहील! हा आमच्याच बापजाद्यांचा देश आहे
- मुसलमानों, एक हो जाओ! अगर तुम एक हो जाओगे तो अकबरूद्दीन ओवेसीका ये वादा है की तुम्हारे इत्तेहाद के सामने नरेंद्र मोदी का झुका हुआ सिर पेश कर दूंगा!
- यावर तथाकथित पुरोगामी, सेक्युलर, मानवाधिकारवाले काय म्हणतील.?

No comments:

Post a Comment