संभाजी ब्रिगेड सारखी ढोंगी द्वेषवादी संघटना दुसरी कोणतीही नसेल.
छत्रपती शिवरायांची जयंती हे लोक तारखेप्रमाणे साजरी करतात आणि कोणी तिथीप्रमाणे साजरी केल्यास आकांडतांडव करतात.
छत्रपती शंभुराजेंचा जयंती तारखेप्रमाणे साजरी करतात आणि सर्वांना तसा आग्रह धरतात.
मात्र हेच पाखंडी, संधीसाधु लोक शंभुराजेंची पुण्यतिथी मात्र तिथीप्रमाणे म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला साजरी करतात आणि त्यावरून थयथयाट करतात, हिंदुधर्मीयांना, ब्राह्मणांना शिव्या देतात. म्हणजे यातू़ुन हाच निष्कर्ष काढता येईल की यांचा मुळ उद्देश हा मराठा समाजाच्या उन्नतीसाठीचा नसून केवळ समाजात द्वेषभावना वाढीस लावून आणि मराठा तरुणांची टाळकी भडकावून त्यांच्या जीवावर आपला राजकीय स्वार्थ साधणे हाच आहे.
तरी सर्व हिंदुंनी यांच्या या कपटकारस्थानाला बळी न पडता आपला सामाजिक व आर्थिक विकास करावा...!

बरोबर आहे अगदी पटला मना....
ReplyDelete